Jump to content

अविकसित देश

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(अविकसीत देश या पानावरून पुनर्निर्देशित)

अविकसित देश म्हणजे असे देश ज्या देशाचा आर्थिक विकास नसल्याने सामान्य जनतेला पायाभूत सुविधा, जसे, रस्ते, वीज, पिण्याचे पाणी, सांडपाण्याच्या सुविधा आदी न पुरवू शकलेले देश, जसे आफ्रिका खंडातला सोमालियाआयव्हरी कोस्ट हे देश.