Jump to content

आसामी भाषा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(असमीया भाषा या पानावरून पुनर्निर्देशित)
आसामी
অসমীয়া
स्थानिक वापर भारत, बांगलादेश
प्रदेश ईशान्य भारत (अरुणाचल प्रदेश, आसामनागालॅंड)
लोकसंख्या १.६ कोटी
भाषाकुळ
लिपी आसामी वर्णमाला
अधिकृत दर्जा
प्रशासकीय वापर भारत
भाषा संकेत
ISO ६३९-१ as
ISO ६३९-२ asm
ISO ६३९-३ asm (विदागारातील आवृत्ती वेबॅक मशिनवर)

आसामी ही भारत देशाच्या आसाम राज्यामधील प्रमुख भाषा आहे. ही भाषा आसाम व परिसरातील सुमारे १.६ कोटी लोक वापरतात. भारताच्या संविधानामधील आठव्या अनुसूचीनुसार असमीया ही भारताच्या २२ अधिकृत भाषांपैकी एक आहे.

हेसुद्धा पहा[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत