Jump to content

भारतीय रिपब्लिकन पक्ष (कांबळे)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(आर.पी.आय. (कांबळे) या पानावरून पुनर्निर्देशित)

भारतीय रिपब्लिकन पक्ष (कांबळे) हा भारताच्या महाराष्ट्र राज्यात सक्रिय असलेला एक राजकीय पक्ष आहे. हा पक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा वारसा लाभलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा एक गट आहे. बापू चंद्रसेन कांबळे या पक्षाचे संस्थापक असून या पक्षाचे बव्हंश सदस्य अनुसूचित जातीचे (दलित समाजातील) आहेत. १९६२ पासून हा गट कार्यरत झाला आहे.[१][२]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "आरपीआयची साठ वर्षे". Maharashtra Times. 2021-07-20 रोजी पाहिले.
  2. ^ "BBC News मराठी".