Jump to content

आलम आरा (हिंदी चित्रपट)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(आलम आरा या पानावरून पुनर्निर्देशित)
आलम आरा

आलम आरा हा अर्देशीर ईराणी दिग्दर्शित पहिला भारतीय बोलपट आहे. यातील "दे दे खुदा के नाम पर" हे पहिलं गाणं आहे.