Jump to content

आष्टी तालुका (बीड)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(आष्टी तालुका या पानावरून पुनर्निर्देशित)
  ?आष्टी, बीड

महाराष्ट्र • भारत
—  तालुका  —
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
मोठे शहर आष्टी
जवळचे शहर कडा,अहमदनगर, जामखेड
विभाग आैरंगाबाद (मराठवाडा)
भाषा मराठी
आमदार बाळासाहेब आजबे
संसदीय मतदारसंघ बीड
तहसील आष्टी तालुका, बीड
पंचायत समिती आष्टी तालुका, बीड
कोड
पिन कोड

• 414202

बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्याचे मुख्य ठिकाण. येथील हजरतशाह बुखारी यांचा दर्गा अनेक भाविकांचे श्रद्धास्थान आहे. आष्टी तालुक्यातील नागतळा येथे नागनाथ देवस्थान नागतळा हे एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. श्रावण महिन्यातील तिसऱ्या श्रावणी सोमवारी नागनाथ देवस्थानची भव्य अशी यात्रा भरते.

आष्टी बीड जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे,आष्टी शहराला जवळचे शहर कडा आहे या तालुक्यातील जास्तीत जास्त लोक हे उसतोडणीचे काम करतात,आष्टी मद्ये कडा साखर कारखाना,तारकेश्वर गड, रोडागीरी बाबा मंदिर , अशी अनेक महत्त्वची स्थळेआहेत,,आष्टी येथील पिंपळेश्‍वर महादेव मंदिर अनेक भाविकांचे श्रद्धास्थान आहे.

बीड जिल्ह्यातील तालुके
बीड तालुका | किल्ले धारूर तालुका | अंबाजोगाई तालुका | परळी वैजनाथ तालुका | केज तालुका | आष्टी तालुका | गेवराई तालुका | माजलगाव तालुका | पाटोदा तालुका | शिरूर तालुका | वडवणी तालुका