Jump to content

हृषिकेश जोशी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(ऋषिकेश जोशी या पानावरून पुनर्निर्देशित)

हृषिकेश जोशी हा एक मराठी अभिनेता असून याचा जन्म कोल्हापूरमध्ये झाला. याने अनेक मराठी चित्रपटात काम केलेले असून तो लोकसत्ता वृत्तपत्रात लेख लिहीत असतो.