Jump to content

एक्झेक्युटिव्ह एरलाइन्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(एक्झेक्युटिव्ह एर या पानावरून पुनर्निर्देशित)

एक्झेक्युटिव्ह एरलाइन्स ही अमेरिकेतील प्रादेशिक विमानवाहतूक कंपनी होती. पोर्तो रिकोच्या कॅरोलायना शहरात मुख्यालय असलेल्या या कंपनीची स्थापना १९८६मध्ये झाली. १ एप्रिल, २०१३पासून या कंपनीची उड्डाणे बंद झाली परंतु जमिनीवर विमानांची देखभाल करणारी कंपनी म्हणून तिने काम चालू ठेवले आहे.