Jump to content

एर दोलोमिती

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(एर डोलोमिटी या पानावरून पुनर्निर्देशित)
एर दोलोमिती
आय.ए.टी.ए.
EN
आय.सी.ए.ओ.
DLA
कॉलसाईन
DOLOMITI
स्थापना १९९१
हब म्युनिक विमानतळ
विमान संख्या १०
गंतव्यस्थाने १२
पालक कंपनी लुफ्तान्सा समूह
मुख्यालय व्हेरोना, व्हेनेतो
संकेतस्थळ http://airdolomiti.eu/
ब्रसेल्स विमानतळावरील एर दोलोमितीचे सी.आर.जे. २०० विमान

एर दोलोमिती (Air Dolomiti)) ही इटली देशातील एक प्रादेशिक विमान वाहतूक कंपनी आहे. एर दोलोमिती संपूर्णपणे जर्मनीच्या लुफ्तान्सा समूहाच्या मालकीची आहे.

बाह्य दुवे[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: