Jump to content

क्लार्क्सव्हिल (टेनेसी)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(क्लार्क्सव्हिल, टेनेसी या पानावरून पुनर्निर्देशित)

क्लार्क्सव्हिल अमेरिकेच्या टेनेसी राज्यातील शहर आहे. मॉंटगोमरी काउंटीचे प्रशासकीय केंद्र असलेल्या या शहराची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार १,४२,५१९ इतकी होती.[१]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ Clarksville, Tennessee QuickFacts Archived 2013-02-20 at the Wayback Machine., United States Census Bureau website. Retrieved: 6 December 2013.