Jump to content

क्लेटन (न्यू मेक्सिको)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(क्लेटन, न्यू मेक्सिको या पानावरून पुनर्निर्देशित)
क्लेटनजवळ दिसणारी प्रॉंगहॉर्न हरणे

क्लेटन अमेरिकेच्या न्यू मेक्सिको राज्यातील छोटे गाव आहे. युनियन काउंटीतील या गावाची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार २,९८० होती. कॉलोराडोपासून टेक्सास तसेच कॅन्सस, ओक्लाहोमाकडून ताओस तसेच सांता फे कडे जाणारे रस्ते क्लेटनमध्ये एकमेकांना छेदतात.

या गावाची स्थापना इ.स. १८८७ मध्ये झाली.