Jump to content

कोआविला

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(क्वाह्विला या पानावरून पुनर्निर्देशित)
कोआविला
Coahuila
मेक्सिकोचे राज्य
ध्वज
चिन्ह

कोआविलाचे मेक्सिको देशाच्या नकाशातील स्थान
कोआविलाचे मेक्सिको देशामधील स्थान
देश मेक्सिको ध्वज मेक्सिको
राजधानी साल्तियो
क्षेत्रफळ १,५१,५६३ चौ. किमी (५८,५१९ चौ. मैल)
लोकसंख्या २७,९८,०६४
घनता १८ /चौ. किमी (४७ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ MX-COA
संकेतस्थळ http://www.coahuila.gob.mx

कोआविला (संपूर्ण नाव: कोआविलाचे स्वतंत्र व सार्वभौम राज्य; स्पॅनिश: Estado Libre y Soberano de Coahuila) हे मेक्सिको देशाचे एक राज्य आहे. हे राज्य मेक्सिकोच्या उत्तर भागात स्थित असून त्याच्या उत्तरेस अमेरिकेचे टेक्सास राज्य तर इतर दिशांना मेक्सिकोची इतर राज्ये आहेत. रियो ग्रांदे ही उत्तर अमेरिकेमधील एक प्रमुख नदी कोआविलाला टेक्सासपासून वेगळे करते. कोआविला क्षेत्रफळानुसार मेक्सिको देशामधील तिसऱ्या तर लोकसंख्येनुसार १५व्या क्रमांकाचे राज्य आहे. साल्तियो ही कोआव्हिला राज्याची राजधानी तर तोरेओन हे सर्वात मोठे शहर आहे.


बाह्य दुवे[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: