Jump to content

जर्सी महिला क्रिकेट संघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(जर्सी राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ या पानावरून पुनर्निर्देशित)
मार्गदर्शक
जर्सी
जर्सीचा ध्वज
जर्सीचा ध्वज
जर्सीचा ध्वज
कर्णधार रोझा हिल
पहिला सामना
पर्यंत ५ मे इ.स. २०२१

जर्सी राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ हा आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटमध्ये जर्सीचे प्रतिनिधित्व करणारा संघ आहे. इसवी सन २००५ पासून जर्सी महिला संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीचा संलग्न सदस्य आहे.

जर्सी राष्ट्रीय महिला संघाने गर्न्सी महिलांविरुद्ध ३१ मे २०१९ रोजी पहिला वहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.