Jump to content

जॅरेल (टेक्सास)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(जॅरेल, टेक्सास या पानावरून पुनर्निर्देशित)

जॅरेल हे अमेरिकेच्या टेक्सास राज्यातील छोटे गाव आहे. विल्यमसन काउंटीमधील हे शहर ऑस्टिनपासून ६२ किमी उत्तरेस आहे. २०१० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ९८४ आहे.

२६ मे, इ.स. १९९७ रोजी येथे आलेल्या एफ-५ टोरनॅडोमध्ये ७ व्यक्ती आणि ३००पेक्षा अधिक घोडे व गाई मृत्युमुखी पडल्या होत्या.