Jump to content

टाटा सुमो ग्रँडे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(टाटा सुमो ग्रॅंडे या पानावरून पुनर्निर्देशित)

टाटा सुमो ग्रँडे हे टाटा मोटर्स या कंपनीचे बहुउपयोगी वाहन (एसयूव्ही) आहे. ते १० जानेवारी, २००८ रोजी पहिल्यांदा वितरित झाले.