Jump to content

दुआर्ते (कॅलिफोर्निया)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(दुआर्ते, कॅलिफोर्निया या पानावरून पुनर्निर्देशित)

दुआर्ते अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील छोटे शहर आहे. लॉस एंजेलस काउंटीमधील या शहराची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार २१,३२१ होती. हे शहर ऐतिहासिक राउट ६६च्या शेवटच्या काही मैलात होते.