Jump to content

देल नॉर्ते काउंटी (कॅलिफोर्निया)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(देल नॉर्ते काउंटी, कॅलिफोर्निया या पानावरून पुनर्निर्देशित)
क्रेसेंट सिटी बंदराचे विहंगम दृष्य

देल नॉर्ते काउंटी ही अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील ५८ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र क्रेसेंट सिटी येथे आहे.

२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या २७,७४३ इतकी होती.[१]

राज्याच्या वायव्य कोपऱ्यात असलेल्या या काउंटीची रचना १८५७मध्ये झाली. राज्याच्या उत्तर सीमेवर असल्याने या काउंटीला देल नॉर्ते काउंटी (स्पॅनिश: उत्तरेची काउंटी) असे नाव देण्यात आले.

हे सुद्धा पहा[संपादन]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "Find a County". National Association of Counties. Archived from the original on May 31, 2011. June 7, 2011 रोजी पाहिले.