Jump to content

नायाग्रा नदी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(नायगारा नदी या पानावरून पुनर्निर्देशित)
नायगारा नदी
नायगारा नदीचे उपग्रहामधून घेतलेले चित्र
उगम ईरी सरोवर
मुख ऑन्टारियो सरोवर
लांबी ५८ किमी (३६ मैल)
सरासरी प्रवाह ५,७९६ घन मी/से (२,०४,७०० घन फूट/से)
पाणलोट क्षेत्राचे क्षेत्रफळ ४,३५,१२३

नायगारा नदी (इंग्लिश: Niagara River) ही उत्तर अमेरिकेतील ईरीऑन्टारियो ह्या दोन भव्य सरोवरांना जोडणारी ५८ किमी लांबीची एक नदी आहे. अमेरिकेचे न्यू यॉर्क राज्य व कॅनडाचा ऑन्टारियो प्रांताच्या सीमेचा काही भाग ह्या नदीने आखला गेला आहे. जगप्रसिद्ध नायगारा धबधबा ह्याच नदीवर आहे.

जलविद्युतनिर्मितीसाठी ह्या नदीचा मोठ्या प्रमाणावर उपयोग केला जातो.

मोठी शहरे[संपादन]

नायगारा नदीवरील नायगारा धबधबा
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: