Jump to content

निर्मल (तेलंगणा)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(निर्मल, तेलंगणा या पानावरून पुनर्निर्देशित)
निर्मल is located in तेलंगणा
निर्मल
निर्मल
निर्मलचे तेलंगणामधील स्थान

निर्मल हे भारताच्या तेलंगणा राज्यातील आदिलाबाद जिल्ह्यामधील एक छोटे शहर आहे. निर्मल तेलंगणाच्या उत्तर भागात आदिलाबादच्या १७० किमी पश्चिमेस तर निजामाबादच्या ७५ किमी उत्तरेस वसले आहे. २०११ साली निर्मलची लोकसंख्या ८८ हजार होती.