Jump to content

न्यूकॅसल अपॉन टाईन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(न्यूकॅसल अपॉन टाइन या पानावरून पुनर्निर्देशित)
न्यूकॅसल अपॉन टाईन
Newcastle upon Tyne
युनायटेड किंग्डममधील शहर


चिन्ह
न्यूकॅसल अपॉन टाईनचे युनायटेड किंग्डममधील स्थान

गुणक: 54°58′N 1°36′W / 54.967°N 1.600°W / 54.967; -1.600

देश Flag of the United Kingdom युनायटेड किंग्डम
राज्य इंग्लंड ध्वज इंग्लंड
जिल्हा टाईन व वेयर
स्थापना वर्ष दुसरे शतक
क्षेत्रफळ ११३ चौ. किमी (४४ चौ. मैल)
लोकसंख्या  
  - शहर २,३७,६००
  - घनता ३,६३९ /चौ. किमी (९,४२० /चौ. मैल)
प्रमाणवेळ ग्रीनविच प्रमाणवेळ
http://www.newcastle.gov.uk/


न्यूकॅसल अपॉन टाईन (संक्षेप नाव: न्यूकॅसल) हे इंग्लंडमधील एक शहर आहे. न्यूकॅसल शहर इंग्लंडच्या टाईन व वेयर काउंटीमध्ये टाईन नदीच्या तीरावर वसले आहे.