Jump to content

पेडगावचे शहाणे (चित्रपट)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(पेडगावचे शहाणे या पानावरून पुनर्निर्देशित)

पेडगावचे शहाणे हा राजा परांजपे निर्मित आणि दिग्दर्शित मराठी चित्रपट आहे. १९५२मध्ये प्रदर्शित चित्रपटात राजा परांजपे आणि शरद तळवलकर यांच्या प्रमुख भूमिका होत्या.[१]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "आयएमडीबी वर पेडगावचे शहाणे". आयएमडीबी.कॉम. २०२३-१०-१८ रोजी पाहिले.