Jump to content

पोटॉमॅक नदी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(पोटोमॅक नदी या पानावरून पुनर्निर्देशित)

पोटॉमॅक नदी अमेरिकेच्या पूर्व भागातील नदी आहे. हीची लांबी अंदाजे ६५२ किमी (४०५ मैल) असून पाणलोट क्षेत्र ३८,००० वर्गकिमी (१४,७०० वर्गमैल) आहे.