Jump to content

फरलाँग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(फर्लाँग या पानावरून पुनर्निर्देशित)

ब्रिटिश लांबी मापन पद्धतीत (इंपीरियल) फर्लॉंग म्हणजे मैलाचा आठवा भाग. हा २२० यार्ड इतक्या अंतराच्या बरोबरीचा असतो. किंवा ६६० फुटाचा एक फर्लॉंग होतो. ५ फर्लॉंग = सुमारे १ किलोमीटर (नक्की=१.००५८४ किमी)

हे मोजमाप करण्यासाठी वापरण्यात येते