Jump to content

फोर्ट वेन (इंडियाना)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(फोर्ट वेन, इंडियाना या पानावरून पुनर्निर्देशित)

फोर्ट वेन हे अमेरिकेच्या इंडियाना राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. येथील लोकसंख्या २,५५,८२४ असून लोकसंख्येनुसार फोर्ट वेन हे अमेरिकेतील ७२ वे मोठे शहर आहे. या शहराची स्थापना १७९४मध्ये अमेरिकेच्या सैन्याने जनरल ॲंथोनी वेनच्या निर्देशनानुसार केली.