Jump to content

बंगळूर शहर जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(बंगळूर नागरी जिल्हा या पानावरून पुनर्निर्देशित)

बंगळूर शहर जिल्हा हा भारताच्या कर्नाटक राज्यातील जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केन्द्र बंगळूर येथे आहे.

हा जिल्हा बंगळूर प्रशासकीय विभागात मोडतो.

वस्तीविभागणी[संपादन]

२००१ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ६५,३७,१२४ इतकी होती.