Jump to content

बेनझीर भुट्टो आंतरराष्ट्रीय विमानतळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(बेनझिर भुट्टो आंतरराष्ट्रीय विमानतळ या पानावरून पुनर्निर्देशित)
बेनझीर भुट्टो आंतरराष्ट्रीय विमानतळ
इस्लामाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळ
بینظیر بھٹو بین الاقوامی ہوائی اڈہ
आहसंवि: ISBआप्रविको: OPRN
माहिती
विमानतळ प्रकार सार्वजनिक/सैन्यवापर
कोण्या शहरास सेवा इस्लामाबाद आणि रावळपिंडी
हब
समुद्रसपाटीपासून उंची १६८८ फू / ५०८ मी
गुणक (भौगोलिक) 33°36′59″N 73°05′57″E / 33.61639°N 73.09917°E / 33.61639; 73.09917
संकेतस्थळ www.islamabadairport.com.pk
धावपट्टी
दिशा लांबी पृष्ठभाग
मी फू
१२/३० ३२८७ १०७८५ डांबरी

बेनझीर भुट्टो आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: ISBआप्रविको: OPRN) हा इस्लामाबाद ह्या पाकिस्तानच्या शहरातील आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. हा विमानतळ पूर्वी इस्लामाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून ओळखला जात असे.

अपघात आणि घटना[संपादन]

विमान गंतव्य स्थानासाठी १० किलोमीटर अंतर राहिले असताना, हुसेन आबाद ह्या खेड्यानजीक स्थानिक वेळेनुसार सायंकाळी ६.४० वाजता दुर्घटनाग्रस्त झाले. विमानात ११ मुले धरून एकूण १२१ प्रवासी आणि ६ कर्मचारी होते. अपघातात सर्वच प्रवासी मृत्युमुखी पडले.

संदर्भ[संपादन]

  1. ^ "द न्यूझ". 20 April 2012. 20 April 2012 रोजी पाहिले.