Jump to content

बेलीझ राष्ट्रीय क्रिकेट संघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(बेलीझ क्रिकेट संघ या पानावरून पुनर्निर्देशित)

बेलीझ क्रिकेट संघ हा बेलीझ देशाचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रतिनिधित्व करणारा राष्ट्रीय क्रिकेट संघ आहे. बेलीझ संघाने २५ एप्रिल २०१९ रोजी मेक्सिकोचा ध्वज मेक्सिको विरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.

हा संघ २०२३मध्ये जागतिक क्रमवारीत ७२व्या संस्थेवर होता.