Jump to content

बोधिधर्म

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(बोधीधर्म या पानावरून पुनर्निर्देशित)

बोधिधर्म हे एक भारतीय बौद्ध भिक्खू होते, ज्यांनी चीनमध्ये कुंफूचा प्रसार केला. ते इसवी सन ५व्या ते ६व्या शतकात होऊन गेले. झेन (चान) बौद्ध संप्रदायाचे ते जनक होते आणि त्यांना 'दुसरे बुद्ध' असेही संबोधले जाते. त्यांना कुंगफूचे जनक म्हटले जाते.[१]

त्यांचे नेत्र निळ्या रंगाचे असून त्यांचा वशीकरणाच्या विद्येचा उत्तम अभ्यास होता.[ स्पष्टिकरण हवे] गुरूंच्या आदेशानुसार ते चीनमध्ये गेले. त्यांच्याच नेतृत्वातून चीनमध्ये शाओलिन कंग फू या युद्धप्रकाराचा उदय झाला. औषधशास्त्राचेही त्यांना अतिशय सखोल ज्ञान होते. त्यांनी आपल्या विद्येचा मोठया प्रमाणात प्रसार केला. जपान, चीन व कोरिया मधील बौद्ध अनुयायी त्यांना बुद्धांनंतरचा दर्जा देतात.[ संदर्भ हवा ]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "चीन नहीं, भारत है कूंग फू शैली का जनक: टाइगर श्रॉफ– News18 हिंदी". News18 India. 2018-09-09 रोजी पाहिले.