Jump to content

भिक्खू

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(बौद्ध भिक्खु या पानावरून पुनर्निर्देशित)
थायलंड मधील बौद्ध भिक्खू

बौद्ध गुरूंना अथवा सन्यास्यांना भिक्खू (पाली) अथवा भिक्षु (संस्कृत) म्हणतात. भिक्खू हे बौद्ध शिकवणीचा प्रचार-प्रचार करतात. जगभरातील भिक्खूंची संख्या कोट्यवधी आहे.

बौद्ध धम्माच्या अनुयायांचे प्रामुख्याने दोन प्रकार असतात – १) भिक्खू - भिक्खुंणी आणि २) उपासक - उपासिका.

विविध भिक्खू[संपादन]

हे सुद्धा पहा[संपादन]