Jump to content

भिलाई

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(भिलई या पानावरून पुनर्निर्देशित)

भिलाई किंवा भिलाई नगर हे भारतातील छत्तीसगड राज्यातील दुर्ग जिल्हातील एक शहर आहे. इ.स.२००१ च्या जनगणनेप्रमाणे याची लोकसंख्या ७,५३,८३७ होती. [१]

भिलाई शहर हे तिथे स्थित "लोह उत्पादक Plant[मराठी शब्द सुचवा]" साठी प्रसिद्ध आहे.

संदर्भ[संपादन]

  1. ^ "लोकसंख्या" (PDF) (इंग्लिश भाषेत). Archived from the original on 2007-06-07. 2011-11-29 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link) CS1 maint: BOT: original-url status unknown (link)

बाह्य दुवे[संपादन]