Jump to content

शतक महोत्सवी मराठी चित्रसंपदा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(मराठी चित्रपट सूची या पानावरून पुनर्निर्देशित)

व्ही. शांताराम फाउंडेशनने शतक महोत्सवी मराठी चित्रसंपदा या नावाची मराठी चित्रपटांची एक सूची प्रसिद्ध केली आहे. त्या सूचीत १९१३ ते १९३१ या काळातील ३७२ मूकपट आणि त्यानंतरचे २०१३ सालापर्यंतचे मराठी बोलपट यांचा समावेश केला आहे.

यात चित्रपटातील कलावंत, तंत्रज्ञ, चित्रपटातील गीतांच्या ओळी, इ. अनेक प्रकारची माहिती आहे.