Jump to content

यूटीआय ॲसेट मॅनेजमेंट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया या पानावरून पुनर्निर्देशित)

यूटीआय ॲसेट मॅनेजमेंट ही पूर्वीच्या युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया भारतातील या वित्तसंस्थेचे नवीन रूप आहे. सेबीने १ फेब्रुवारी, २००३ रोजी याची रचना केली.[१]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ Subhamoy Das. Perspectives on Financial Services. Allied Publishers. pp. 8–. ISBN 978-81-8424-409-0.