Jump to content

ऱ्वांडा राष्ट्रीय क्रिकेट संघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(रवांडा राष्ट्रीय क्रिकेट संघ या पानावरून पुनर्निर्देशित)

ऱ्वांडा क्रिकेट संघ हा ऱ्वांडा देशाचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रतिनिधित्व करणारा राष्ट्रीय क्रिकेट संघ आहे. ऱ्वांडा संघाने १८ ऑगस्ट २०२१ रोजी घानाचा ध्वज घानाविरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.