Jump to content

राष्ट्रीय महामार्ग ६५

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९ या पानावरून पुनर्निर्देशित)
भारत  राष्ट्रीय महामार्ग ६५
Map
राष्ट्रीय महामार्ग ६५
लांबी ९२६ किमी
सुरुवात पुणे
मुख्य शहरे पुणे - सोलापूर - हैदराबाद - विजयवाडा
शेवट मच्छलीपट्टणम
राज्ये महाराष्ट्र: ३४९ किमी
कर्नाटक: ७६ किमी
तेलंगणा: २७७ किमी
आंध्र प्रदेश: १५० किमी
रा.म.यादीभाराराप्राएन.एच.डी.पी.

राष्ट्रीय महामार्ग ६५ हा भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे. ९२६ किमी धावणारा हा महामार्ग पुणे ह्या शहराला मच्छलीपट्टणम ह्या आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवरील शहरासोबत जोडतो. इंदापूर, सोलापूर, उमरगा, झहीराबाद, हैदराबादविजयवाडा ही रा. म. ६५ वरील काही महत्त्वाची शहरे आहेत. २०१० पर्यंत हा महामार्ग राष्ट्रीय महामार्ग १३ ह्या नावाने ओळखला जात असे.

रा. म. ६५ वरील महाराष्ट्रातील शहरे व गावे[संपादन]

महाराष्ट्र राज्य[संपादन]

कर्नाटक[संपादन]

तेलंगणा[संपादन]

आंध्र प्रदेश[संपादन]