Jump to content

होन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(रुप्य होन या पानावरून पुनर्निर्देशित)
शिवराई होन - शिवछत्रपतींनी रायगडावर पाडलेले पहिले नाणे.
शिवराई होन - शिवछत्रपतींनी रायगडावर पाडलेले पहिले नाणे.

होन हे एक शिवकालीन चलन होते. ते सोन्यापासून बनवले गेले होते. होन वजन सुमारे २.७ ते २.९ ग्राम असायचे.

होन शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकाच्या वेळी प्रसिद्ध केले होते.

हे सुद्धा पहा[संपादन]