Jump to content

रॉबर्ट गूल्ड शॉ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(रॉबर्ट गुल्ड शॉ या पानावरून पुनर्निर्देशित)

रॉबर्ट गूल्ड शॉ (१० ऑक्टोबर, १८३७:बॉस्टन, मॅसेच्युसेट्स, अमेरिका - १८ जुलै, १८६३:फोर्ट वॅग्नर, साउथ कॅरोलिना, अमेरिका) हा अमेरिकेचा सैन्याधिकारी होता. अमेरिकेच्या ५४वी मॅसेच्युसेट्स रेजिमेंट या सर्वप्रथम कृष्णवर्णीय रेजिमेंटचा हा पहिला सेनापती होता.

अमेरिकन यादवी युद्धादरम्यान झालेल्या फोर्ट वॅग्नरच्या लढाईत हा मृत्यू पावला.