Jump to content

लमार (कॉलोराडो)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(लमार, कॉलोराडो या पानावरून पुनर्निर्देशित)
लमारमधील मुख्य रस्ता

लमार हे अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील शहर आहे. प्राउअर्स काउंटीचे प्रशासकीय केन्द्र असलेल्या या शहराची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार ७,८०४ होती.[१]

वाहतूक[संपादन]

अॅमट्रॅकची साउथवेस्ट चीफ ही शिकागो आणि लॉस एंजेलस दरम्यान धावणारी रेल्वे गाडी येथे थांबते. बस्टँग ही कॉलोराडो शासनाची बस सेवा येथून पेब्लो आणि कॉलोराडो स्प्रिंग्ज पर्यंत जाते.

  1. ^ "Find a County". National Association of Counties. 2011-06-07 रोजी पाहिले.