Jump to content

लिनक्स वितरण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(लिनक्स वितरणांची तुलना या पानावरून पुनर्निर्देशित)

युनिक्सशी साधर्म्य असलेल्या लिनक्स संगणक प्रणाली (ऑपरेटिंग सिस्टीम) गाभा आणि त्याच्या भोवती काम करत असलेल्या इतर ग्नू सॉफ्टवेअरच्या आवृत्तीला 'लिनक्स वितरण' म्हटले जाते. बरेच लोक, समूह आणि संस्था स्वतःची लिनक्स वितरणे बाजारात आणतात. त्यामध्ये विशिष्ठ कामासाठीच्या जादा संगणकप्रणाल्या आणि लिनक्स स्थापण्यासाथी काही साधने असतात. काही प्रसिद्ध लिनक्स वितरणे:

बाह्य दुवे[संपादन]

लिनक्स संचालन प्रणालीची स्क्रीनचित्र[संपादन]