Jump to content

मार्कस ॲनेयस लुकानस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(लुकान या पानावरून पुनर्निर्देशित)
मार्कस ॲनेयस लुकानस याचा अर्धपुतळा, कोर्डोबा, स्पेन

मार्कस अ‍ॅनेयस लुकानस (रोमन लिपी: Marcus Annaeus Lucanus) (नोव्हेंबर ३, इ.स. ३९ - एप्रिल ३०, इ.स. ६५) हा रोमन कवी होता. तो तत्कालीन रोमन साम्राज्यातील हिस्पानिया बेटिका देशातल्या कोर्डुबा या नगरात, म्हणजे आधुनिक काळातील स्पेन देशातल्या कोर्डोबा शहरात जन्मला. फार्सालिया हा त्याच्या काव्यसंग्रह प्राचीन रोमन साहित्यात महत्त्वाचा मानला जातो. तो रोमन सम्राट नीरो याचा समकालीन होता.

बाह्य दुवे[संपादन]