Jump to content

लेक सिटी (कॉलोराडो)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(लेक सिटी, कॉलोराडो या पानावरून पुनर्निर्देशित)
लेक सिटीपासून जवळ असलेला क्लियर क्रीक फॉल्स हा धबधबा

लेक सिटी अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील गाव आहे.[१] हिन्सडेल काउंटीचे प्रशासकीय केन्द्र आणि एकमेव गाव असलेल्या हिन्सडेलची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार ४०९ होती.

या गावाला जवळच्या लेक सान क्रिस्टोबाल या तळ्यावरून नाव दिलेले आहे.[२]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "Find a County". National Association of Counties. 2011-06-07 रोजी पाहिले.
  2. ^ Bright, William (2004). Colorado Place Names (3 ed.). Big Earth Publishing. p. 100. ISBN 1-55566-333-8.