Jump to content

शिलालेखशास्त्र

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Sandesh9822 (चर्चा | योगदान)द्वारा १६:१५, २० सप्टेंबर २०१७चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | आताची आवृत्ती (फरक) | पुढील आवृत्ती→ (फरक)

शिलालेख हे इतिहासाचे प्राथमिक आणि विश्वसनीय असे साधन आहे. शिलालेखांच्या अभ्यास करणाऱ्या शास्त्राला शिलालेखशास्त्र (Epigraphy) असे म्हटले जाते. शिलालेखांचा अभ्यास करताना ऐतिहासिक नोंदींचा अभ्यास केला जातो. शिलालेखांच्या अभ्यासामुळे समकालीन घटनांसंबंधी अधिकृत माहिती मिळते.