Jump to content

वॉरेंटन (मिसूरी)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(वॉरेंटन, मिसुरी या पानावरून पुनर्निर्देशित)


वॉरेंटन हे अमेरिकेची अमेरिकेच्या मिसुरी राज्यातील एक छोटे गाव आहे. गावाची वस्ती ५,२८१ (इ.स. २००२ची गणना) आहे.

गावात ९५.६४% गोरे, १.७२% कृष्णवर्णीय, ०.४२% मूळ अमेरिकन, ०.३८% एशियन व उरलेले ईतर वंशाचे लोक राहतात.

फेब्रुवारी १७, इ.स. १९५७ रोजी या गावातील वृद्धाश्रमास आग लागून ७२ व्यक्ति मृत्युमुखी पडल्या होत्या.