Jump to content

सत्यकथा (मासिक)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(सत्यकथा या पानावरून पुनर्निर्देशित)

सत्यकथा हे मराठी साहित्यातील एक मासिक होते. या मासिकात कथा छापून येणे म्हणजे यशस्वी लेखक होण्याची पायरी मानली जात असे.

प्रसिद्ध लेखक व कथाकार जी. ए. कुलकर्णी यांच्या कथा ही या मासिकात प्रसिद्ध झाल्या होत्या.

बाह्य दुवे[संपादन]