Jump to content

सहारनपूर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(सहारनपुर या पानावरून पुनर्निर्देशित)

सहारनपूर भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील एक शहर आहे.

२०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ७,०५,४७८ होती. यांपैकी ३,७१,७४० पुरुष तर ३,३३,७३८ महिला होत्या.

हे शहर सहारनपूर जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.