Jump to content

अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद ही भारत सरकारची देशातील पदविका अभ्यासक्रमामध्ये सुसूत्रता आणि किमान दर्जा राखण्यासाठी व्यापक विचारमंथन घडवून ठोस धोरण आखण्याच्या उद्देशाने स्थापन केलेली संस्था आहे.नोव्हेंबर 1945 रोजी स्थापना झाली.