Jump to content

अतहर अली खान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Athar Ali Khan (3)

अतहर अली खान (बंगाली : আতহার আলী খান) हा बांगलादेशकडून १९ एक-दिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने खेळलेला खेळाडू आहे. उजव्या हाताने फलंदाजी करणाऱ्या अतहर अली खानने २९.५५ सरासरीने ५३२ धावा काढल्या. ८२ हा त्याचा उच्चांक होता.

बांगलादेशचा ध्वज बांगलादेश क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती
बांगलादेशच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.


उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.