Jump to content

अनंत फडके

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

डॉ. अनंत फडके हे प्रसिद्ध भूशास्त्रज्ञ होते. त्यांनी निळय़ा रंगाचे आकर्षक ‘कॅव्हेन्झाईट’ हे खनिज भारतात आढळत असल्याची पहिली नोंद केली. त्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर भूशास्त्राच्या परिषदांमध्ये भाग घेतला आणि तिथे अनेक संशोधन प्रबंध वाचले. ते ‘डेक्कन व्होल्कॅनोलॉजिकल सोसायटी’ चे संस्थापक होते.[१]

संदर्भ[संपादन]