Jump to content

अब्राहम पियेनार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अब्राहम जॅकोबस पियेनार(१२ डिसेंबर १९८९) हा दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू आहे. तो प्रथम दर्ज्यांच्या सामन्यांमध्ये खेळतो. तो नाईट्स क्रिकेट संघाकडून खेळतो. त्याला 'ओबस पियेनार' म्हणूनही ओळखल्या जाते.[१]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "ओबस पियेनार (इंग्रजी मजकूर)". ESPN Cricinfo. 5 November 2015 रोजी पाहिले.