Jump to content

अरासन चेस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

साचा:माहितीचौकट सॉफ्टवेरअरासन चेस (तामिळ:அராசன் செஸ) हे सॉफ्टवेर मार्च इ.स. १९९४ मध्ये जॉन डार्ट यांनी सुरू केले. त्याची सर्वांत ताजी आवृत्ती अरासन चेस १४.१ आहे. तामिळमधे अरासनचा अर्थ राजा असा होतो.