Jump to content

अर्चना एरवेझ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(अर्चना एअरवेज या पानावरून पुनर्निर्देशित)

अर्चना एरवेझ ही भारतातील बंद पडलेली विमानवाहतूक कंपनी आहे. देशांतर्गत सेवा पुरवणारी ही कंपनी उदय किरण नाग याने १९९३मध्ये सुरू केली होती.

ही कंपनी बॉम्बार्डिये डॅश-८ आणि लेट एल-१४० प्रकारची विमाने वापरत असे.