Jump to content

अलामोसा काउंटी, कॉलोराडो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अलामोसामधील काउंटी न्यायालय

अलामोसा काउंटी अमेरिकेच्या कॉलोराडो राज्याच्या ६४पैकी एक काउंटी आहे. दक्षिण-मध्य कॉलोराडो मधील ही काउंटी सान लुइस खोऱ्यात आहे. या काउंटीची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार १५,४४५ होती. अलामोसा शहर या काउंटीचे प्रशासकीय केन्द्र आणि सर्वात मोठे शहर आहे.

ग्रेट सँड ड्यून्स नॅशनल पार्क अँड प्रिझर्व हे राष्ट्रीय उद्यान या काउंटीमध्ये आहे.

हे सुद्धा पहा[संपादन]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]